देवघरातला अंधार

देवघरातला अंधार देवाला नकोसा वाटला, दिवा लावायचा Approach , मलाही पटला … पुजापाठ , हारतुरे तुलादेखील आवडतात , असलं सगळं पाहून मुठी मात्र आवळतात ! असंख्य लोकांची फसवणूक केली  आहेस, चांगलंच  घडेल  अशी आशा दाखवली आहेस . हसत हसत, निवांत बसून सारे काही पाहतो आहेस इतरांचे माहित नाही , पण इथे तू एकटाच आहेस! तोच चेहरा , तोच प्रसाद आणि तोच नमस्कार, हसून कितीदातरी नाकारला आहेस पुरस्कार … Continue reading देवघरातला अंधार